Saavar Re
This is the story of Iravati, a woman widowed when Ashu, a rich lad, has an accident leading to the death of her husband. Ashu eventually falls for Iravati while taking care of her family to compensate for their loss.
Title Track Lyrics:
माझी काजळाची रात
तुझ्या मूठीट चांदणे
तुझे बहरले सूर
माझी बोलती पैंजणे
पावसाच्या वळीव धारा
माझे उधाड किनारे
सावर रे
सावर रे मला एकदा सावर रे - (2)
सावर रे - (2)
दिवे लागणिची वेळ
तुच सावळी ओंजळ
चांद राती माझ्या सार्या
माझे ओशील आभाळ
रान सुखाचे हे ओले
तुझ्या सोबतीची सारी
पाखरे - (2)
सांज जिव्हा ये भरुन
घेई अंधार पुसून
सोबतीचा चांद वाहा
एक दारी लाव रे
Translation:
No comments:
Post a Comment